¡Sorpréndeme!

शिवसेना नगरसेविकेचा भगवती रुग्णालयात गोंधळ

2021-04-22 2 Dailymotion

कांदिवलीतील पालिकेच्या भगवती रुग्णालयात एका रुग्णाला भरती करण्यावरून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका संध्या दोशी व रुग्णालयातील डॉक्टर यांच्यामध्ये वाद झाला. नगरसेविका संध्या दोशी यांनी करोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टरांसोबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता. महापौरांनीही घटनेची दखल घेतल्यानंतर संध्या दोशी यांनी माफी मागितली.