¡Sorpréndeme!

ओम आणि स्वीटूची ऑफस्क्रीन धमाल, शेअर केले सेटवरचे धमाल किस्से

2021-04-21 2,024 Dailymotion

'येऊ कशी कशी मी नांदायला' या मालिकेतील ओम आणि स्वीटूची जोडी काही दिवसातच हिट झाली आहे. पडद्यावर दिसणारी त्यांची मैत्री प्रेक्षकांना चांगलीच आवडतेय. तर ओम आणि स्वीटू म्हणजेत अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर हे दोघं मालिकेच्या सेटवर देखील चांगलीच धमाल करतात. 'लोकसत्ता डिजिलटल अड्डा' मध्ये दोघांनी मनसोक्त गप्पा मारत अनेक गमती-जमती शेअर केल्या आहेत.

#LoksattaDigitalAdda #yeukashitashimenandayala #AnvitaPhaltankar