¡Sorpréndeme!

Kishore Nandlaskar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे COVID ने निधन

2021-04-20 39 Dailymotion

सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन झाले . मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला.