¡Sorpréndeme!

...तर करोनाचे जंतू फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, शिवसेना आमदाराचं वक्तव्य

2021-04-18 7,843 Dailymotion

शिवसेनेचे बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते असं ते म्हणाले आहेत.