¡Sorpréndeme!

लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर संजय राऊत म्हणतात...!

2021-04-17 2,984 Dailymotion

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर त्यांनी राज्यात लसीकरणावरून सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली. सगळ्यांना लसीकरणाची गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

#SanjayRaut #COVID19 #vaccation #politicsnews