Monsoon 2021: यंदा देशात समाधानकारक पाऊस पडणार; सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज!
2021-04-16 166 Dailymotion
भारत वासियांसाठी खास करुन शेतकरी वर्गासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर.