¡Sorpréndeme!

लॉकडाउनमुळे मटणाचे दर वाढले

2021-04-16 1,304 Dailymotion

लॉकडाउनमुळे सांगलीत मटणाचे दर चांगलेच वाढले आहेत. ग्रामीण भागातून होणारी बोकडाची आवक कमी झाल्यामुळे मटणाच्या दरात वाढ झाल्याचं मटण व्यापारी सांगत आहेत. ५०० ते ५४० किलो भाव असणाऱ्या मटणाचा दर ६०० ते ६५० पर्यंत पोहोचला आहे.