आळस हा माणसांचा शत्रू आहे, असं शालेय जीवनापासूनच ऐकायला मिळतं. आळस माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे, असंही सांगितलं जातं. पण, आता ही आळशीवृत्तीच करोना काळात मृत्यूच कारण ठरू शकणार आहे. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. बघुयात नेमकं काय म्हटलं आहे या अभ्यासात....
#Coronavirus #Laziness #Covid19 #Research #Study #Science