SSC, HSC Board Exam 2021 Postponed: इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
2021-04-12 1 Dailymotion
इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इयत्ता 10 वी परीक्षा जून 2021 अखेरीस तर इयत्ता बारावी परीक्षा मे 2021 अखेरीस घेतली जाणार आहे. जाणून घ्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काय अधिक माहिती दिली आहे.