राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मागे घ्यावेत या मागणीसाठी पुण्यातील व्यापारी आज रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं. लक्ष्मी रोडवर व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी करत, बॅनर्स घातात घेत सरकारच्या नव्या निर्बंधांचा निषेध केला.
#Pune #Traders #Protest #Lockdown #Maharashtra