¡Sorpréndeme!

Mumbai Police: Sachin Vaze यांच्या जागी पोलीस निरीक्षक Milind Kathe यांची नियुक्ती

2021-03-31 2 Dailymotion

सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर आता सीआययू पथकाच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.