¡Sorpréndeme!

Sharad Pawar Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने तातडीने करण्यात आली शस्त्रक्रिया

2021-03-31 73 Dailymotion

काल (30 मार्च) पुन्हा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कालच रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही  करण्यात आली. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.