Jejuri Khandoba Temple: जेजुरी खंडोबाच्या दर्शन वेळेत बदल; जाणून घ्या नवी वेळ
2021-03-30 4 Dailymotion
जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता दर्शन वेळांमध्ये बदल करण्यात आले आहे. जाणून घ्या नव्या नियमांनुसार मंदिराची नवी दर्शन वेळ काय असेल.