¡Sorpréndeme!

Maharashtra Coronavirus: राज्यात कडक निर्बंध लागणार?; गरज पडल्यास लॉकडाऊन लागण्याची शक्यता

2021-03-30 146 Dailymotion

राज्यातील कोरोना रुग्ण संख्या पाहता महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने निघाला आहे की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांची नुकतीच अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली पाहूयात या बैठकीत कोणत्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली.