¡Sorpréndeme!

सव्वाशे वर्षांची परंपरा असलेली ठाण्यातील होळी

2021-03-28 489 Dailymotion

होळीचा उत्साह वेगळाच असतो. मात्र, यंदा करोनामुळे होळीच्या आनंदावर करोनानं विरजण टाकलं आहे. त्यामुळे साध्या पद्धतीनेच राज्यभरात होळी साजरी होतं आहे. ठाण्यातही सव्वाशे वर्षांपेक्षा मोठी परंपरा असलेली होळी कोळीवाड्यात साजरी करण्यात आली.

#india #holi2021 #Thane