¡Sorpréndeme!

मणी, रत्न घातल्याने आयुष्य आणि भाग्य खरोखर बदलतं का?

2021-03-26 1,939 Dailymotion

खडे, मणी, रत्न यासारख्या निर्जीव वस्तुंचा आपल्या आयुष्यावर खरोखरच प्रभाव पडतो का?, रत्न परिधान केल्याने एखाद्याच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ शकतात का? आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत सद्गुरुंनी...

#Gemstones #Astrology #Pearl #Spiritual #Sadhguru