Taarak Mehta Ka Ooltah Chashmah लोकप्रिय शो आता अॅनिमेटेड स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला
2021-03-26 16 Dailymotion
\'तारक मेहता का उल्टा चश्मा\' ही सोनी सब चॅनलवर चालणारी लोकप्रिय मालिका नवीन अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो आता लवकरच प्रेक्षकांसाठी अॅनिमेटेड स्वरूपात दिसणार आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.