¡Sorpréndeme!

खबरदार! रस्त्यावर थुंकल्यास १ हजारांचा दंड

2021-03-24 636 Dailymotion

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील निगडी येथे पालिका अधिकाऱ्यांनी काही जणांवर कारवाईही केली.

#Pune #PuneMunicipalCorporation #SpittingBan