¡Sorpréndeme!

Dhananjay Munde Tests COVID-19 Positive For Second Time: धनंजय मुंडे दुसऱ्यांदा COVID-19 पॉझिटिव्ह

2021-03-24 48 Dailymotion

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. या आधी जून 2020 मध्ये मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. जाणून घ्या अधिक सविस्तर.