¡Sorpréndeme!

पुण्याच्या महापौरांचा लॉकडाऊनला विरोध!

2021-03-23 1,175 Dailymotion

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा लॉकडाऊन केला जावा का? अशी चर्चा सुरू असताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. तसेच, लॉकडाऊनशिवाय आपण करोनावर नियंत्रण कसं मिळवू शकतो, हे देखील त्यांनी सांगितलं आहे.

#pune #lockdown #COVID19 #MurlidharMohol