करोना संकट असताना पिंपरी-चिंचवड शहरात एका चिमुकलीने अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. अदिती परमेश्वर चिल्लरगेने विनामास्क फिरणाऱ्या आणि गरजू व्यक्तींना मोफत मास्कचे वाटप करत वाढदिवस साजरा केला. यावेळी तिचे कुटुंबीयदेखील सोबत होते.
#Coronavirus #N95Mask #Birthday #Pune #PimpriChinchwad