¡Sorpréndeme!

Anil Deshmukh यांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत फेटाळले आरोप; दिले कोविडमुक्त झाल्यानंतरच्या दिवसांचे स्पष्टीकरण

2021-03-23 5 Dailymotion

गृहमंत्री अनिल देशमुख सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी स्वतःची बाजू मांडली आहे. त्यात त्यांनी त्याच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांवर स्पष्टीकरण  दिले आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले ते शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये.