¡Sorpréndeme!

Shaheed Diwas 2021 Date And History: शहीद दिवसाची तारीख, माहिती आणि इतिहास जाणून घ्या

2021-03-23 166 Dailymotion

स्वातंत्र्य चळवळीत अनेक शूर पुत्रांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले होते. त्याच दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 23 मार्च हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो 23 मार्च हा तो दिवस आहे ज्या दिवशी ब्रिटिशांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली होती. जाणून घेऊयात या दिवसाची अधिक माहिती.