¡Sorpréndeme!

१०० कोटींची वसुली अन् गृहमंत्री... त्या पत्रात नेमकं काय लिहिलंय

2021-03-21 2,586 Dailymotion

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामधून खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटींची वसुली करण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आलाय. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेखही आहे. या पत्रात नक्की काय म्हटलं आहे जाणून घेऊया या व्हिडीओ मधून..

#anildeshmukh #SharadPawar #UddhavThackrey #AjitPawar #ParamBirSingh