¡Sorpréndeme!

सातारा जिल्ह्यास लसीचा तुटवडा भासू देणार नाही - डाॅ. संजाेग कदम

2021-03-19 222 Dailymotion

सातारा : सातारा जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. जिल्ह्यात लसीचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी येथे दिली.
डॉ. कदम यांनी सातारा पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाला भेट देऊन तेथील लसीकरणाचा तसेच इतर आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी रुग्णालयातील अधिकारी तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.

Video - प्रमाेद इंगळे , सातारा