¡Sorpréndeme!

Hemant Nagrale मुंबई चे नवे पोलिस आयुक्त; Param Bir Singh यांची गृह रक्षक दलात बदली

2021-03-18 1 Dailymotion

सचिन वाझे प्रकरणी अखेर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी तर परमबीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.