कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच पहायला मिळत आहे. काल दिवसभरात कोरोनाचे राज्यात 23,179 नवीन रुग्ण सापडले आहेत तर 84 जणांचा मृत्यू झाला आहे.