¡Sorpréndeme!

बकेट लिस्टमधील एक गोष्ट पूर्ण झाली" - Siddharth Jadhav's BTS Dhamaal At Filmfare Award Marathi 2020

2021-03-18 0 Dailymotion

कलर्स मराठीवरील काही दिवसांपूर्वीच filmfare मराठी अवॉर्ड्स पार पडले. या भव्य सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अमेय वाघ आणि the most energetic सिद्धार्थ जाधव वर होती. सिद्धार्थने त्याचा हा अनुभव मेकअप करण्यापासून ते स्टेजवरील धमाल शेअर केली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Footage Courtesy : Filmfare Awards Marathi 2020 & Siddharth Jadhav Instagram