¡Sorpréndeme!

मुंबईतील सात असुरक्षित ठिकाणं; महिलांनी चुकूनही जाऊ नये!

2021-03-17 2,531 Dailymotion

सध्याच्या काळात महिला सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये कोणतीही महिला निर्धास्तपणे घराबाहेर पडू शकत नाही. हत्या, बलात्कार, अपहरण किंवा छेडछाड अशा अनेक विविध घटना समाजात घडतांना पाहायला मिळतात. यात मुंबईदेखील मागे नाही. त्यामुळेच मुंबईतील महिलांसाठी धोकादायक ठरत असलेली ठिकाणं कोणती ते पाहुयात.