Maharashtra Coronavirus: राज्यात कोविड ची दूसरी लाट; दिल्ली मध्ये आढळला साउथ आफ्रिका वेरियंट संक्रमित पहिला रुग्ण
2021-03-17 2 Dailymotion
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात स्पष्ट केले आहे. राज्यात आता भीती आणि चिंता असे वातावरण तयार झाले आहे. तर दुसरीकडे दिल्ली मध्ये दक्षिण अफ्रीका च्या वेरियंट ने संक्रमित पहला रुग्ण सापडला आहे.