¡Sorpréndeme!

NIA ने जप्त केलेली मर्सेडिज कारमध्ये सापडले ५ लाख रुपये.

2021-03-17 304 Dailymotion

मुंबई - NIA ने जप्त केलेल्या कार मध्ये ५ लाख रुपये ,एक जोडी कपडे , तसेच गाड्यांचे नंबर प्लेट सापडले आहेत असे NIA कडून सांगण्यात आले.इनोव्हा कार मधून उतरलेली व्यक्ती हे सचिन वाझे होते. आणि त्यांनी हे PPE किट नंतर जाळून टाकले असे NIA चे म्हणे आहे.