बेळगाव - बेळगावात मराठी भाषिक स्टेटस ठेवल्याने बेळगाव पोलिसांकडून मराठी तरुणांवर गुन्हा दाखल व पोलसांकडून मारहाण सुद्धा करण्यात आली.