¡Sorpréndeme!

Public Sector Bank Employees To Strike: सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आजपासून बँकांचा 2 दिवसांचा संप

2021-03-15 145 Dailymotion

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या बॅनरखाली 9 संघटनांनी सोमवार, 15 मार्चपासून दोन दिवसांच्या बँक संपाची हाक दिली आहे. दोन सरकारी बँकांच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या विरोधात संघटनांनी हा संप पुकारला आहे.