कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामांना गुरु शोधण्यात आय कमी पडतीये हे समजत नसतं. मग ते हवेत भंडारा उधळून तो ज्या दिशेने जाणार त्या दिशेला गुरु सापडणार असं ठरवतात. मामांना त्या दिशेला गुरु भेटणार का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale