¡Sorpréndeme!

पुणे : अजित पवारांच्या 'त्या' आवाहनानंतर राज ठाकरेंनी रद्द केली पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक

2021-03-12 2,455 Dailymotion

पुणे शहरात करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीचं आयोजन केलं होतं. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातील स्पष्टीकरण मनसेच्या नेत्यानं दिलं आहे.

#RajThackrey #ajitdadapawar #COVID19 #pune