¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray Gets Vaccinated Against COVID-19: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोविड लसीचा पहिला डोस

2021-03-12 112 Dailymotion

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) रोजी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्याचबरोबर करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.