¡Sorpréndeme!

आता MPSC ची परीक्षा होणार २१ मार्च रोजी..!

2021-03-12 3,102 Dailymotion

MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने काल विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलंय, 21 मार्च रोजी mpsc ची पूर्व परीक्षा होणार आहे, Mpsc परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर mpsc देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारीने.