¡Sorpréndeme!

मुख्यमंत्र्यांनी नो लॉकडाउन अशी भूमिका घ्यावी - चंद्रकांत पाटील

2021-03-12 89 Dailymotion

"राज्यातील जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र मला एकच वाटतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी नो लॉकडाउन अशी भूमिका जाहीर करावी," असं मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात व्यक्त केलं.

#ChandrakantPatil #UdhhavThackeray #lockdown #pune