सोनी मराठीवरील महाराष्ट्रास बेस्ट डान्सर या कार्यक्रमाचा ग्रॅण्ड फिनाले येत्या रविवारी म्हणजे 14 मार्चला पहायला मिळणार आहे. डान्सच्या मंचावर प्रेक्षकांना लॉलीचा भन्नाट परफॉर्मन्स पहायला मिळेल. पहा अभिनेत्री नम्रता संभेरावची Exclusive मुलाखत.