औरंगाबादः जिल्ह्यात आजपासून अंशतः लाॅकडाऊन सुरु झाला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आय़ुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी शहरातील दुकानांची पाहणी केली. तसेच थर्मलगण, ऑक्सीमीटर नसणाऱ्या व्यापाऱ्यांना तंबी देत दंड केला. (व्हीडीओ-सचिन माने)