देशभरात आज(दि.११) महाशिवरात्री साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो.#MahaShivratri #Lord Shiva #Sadhguru #Spiritual