¡Sorpréndeme!

हे सरकार पडेल आणि चार महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल :सुधीर मुनगंटीवार

2021-03-11 1,073 Dailymotion

नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत आम्हाला होते. महाविकास आघाडी बेईमानी सत्तेत आली. याचा त्यांना प्रचंड घमंड झाला आहे. जनहित विरोधी सत्तेत राहणाच्या सरकारला सत्तेत राहायचा कोणताच अधिकार नाही आहे.अन्यायकारक सरकार टिकवणे हे सुद्धा आमच्या हातून सर्वात मोठी घोडचूक होईल. हे सरकार पडेल आणि भाजप चार महिन्यानंतर सत्तेत येईल.असे मुनगंटीवार म्हणाले.