¡Sorpréndeme!

राज ठाकरे यांच्या कडून पक्षाच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त सर्व मनसैनिकांना शुभेच्छा.

2021-03-09 253 Dailymotion

मुंबई : बघता बघता आपण पाहिलेल्या स्वप्नाना १५ वर्ष पूर्ण झाली.जेव्हा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा मनात एक धाकधुकं होती. मी एका ध्येयाने बाहेर पडून आणि महाराष्ट्रासाठी असा काही नवा करायचा प्रयत्न करत होतो.पण लोक हे कसा स्वीकारतील कि अशी के धाकधूक होती.