¡Sorpréndeme!

Coronavirus Vaccination: 100 वर्षांच्या आजींनी COVID-19 ची लस घेतल्यानंतर, कोविड सेंटरमध्येच साजरा केला 100वा वाढदिवस

2021-03-08 37 Dailymotion

सध्या देशभरात कोरोना विषाणू लसीकरण मोहीम जोरदार सुरु आहे. 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या या महिमेचा सध्या दुसरा टप्पा चालू आहे. बीएमसीदेखील व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबवत आहे. मुंबईमध्ये १०० वर्षीय प्रभावती खेडकर नावाच्या आजींनी कोरोनाची लस घेतली.