¡Sorpréndeme!

'कू' अ‍ॅप फेसबुक, ट्विटरला टक्कर देणार का?

2021-03-06 262 Dailymotion

ट्विटरला पर्याय म्हणून भारतीय बनावटीचे कू अ‍ॅप उपलब्ध असले, ते वापरण्याचं आवाहन मंत्र्यांपासून अनेकांनी केलं असलं तरी जे प्रस्थापित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्याकडेच युझर्सचा अधिक कल दिसून येतो. तर या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी 'कू' अ‍ॅप काय विशेष करणार हे सांगत आहेत 'कू' अ‍ॅपचे सह संस्थापक मयंक बिडावटका...

#Koo #socialmedia #FacebookLive #Twitter