¡Sorpréndeme!

'कू' अ‍ॅप हॅक झालं होतं का? त्यावरील माहिती चोरीला जाऊ शकते का?

2021-03-05 256 Dailymotion

ट्विटरला पर्याय म्हणून भारतीय बनावटीचे कू अ‍ॅप लोकप्रिय झाल्यानंतर ते हॅक झाल्याचा दावा काहीजणांनी केला होता. या अ‍ॅपवरील युझर्सची माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र यावर 'कू' अ‍ॅपचे सह संस्थापक मयंक बिडावटका यांनी काय उत्तर दिलं आहे जाणून घ्या...

#Koo #socialmedia #Twitter ##datasecurity