Shiv Sena West Bengal Assembly Election लढवणार नाही; Sanjay Raut यांनी ट्वीट करुन दिली माहीती
2021-03-04 55 Dailymotion
शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार नाही. सेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली. पाहा काय म्हणाले संजय राऊत.