¡Sorpréndeme!

ट्विटर विरुद्ध सरकार, नवीन सोशल मीडिया नियमांसंदर्भात कूचे संस्थापक म्हणतात...

2021-03-03 133 Dailymotion

सोशल नेटवर्किंगवर मागील आठवड्यांपासून ट्विटर विरुद्ध भारत सरकार असा वाद रंगल्याचे चित्र पहायला मिळालं. शेतकरी आंदोलनानंतर सुरु झालेल्या या वादानंतर केंद्र सरकारने नवीन सोशल मीडिया नियमावलीच जाहीर केली. मात्र या सर्व गोष्टींकडे भारतीय ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कू' अ‍ॅपचे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिडावटका यांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न...

#socialmedia #india #koo #Twitter