¡Sorpréndeme!

मराठी नेटकऱ्यांची पसंती मिळेल; पाहा देशी बनावटीच्या Koo App च्या संस्थापकांशी खास गप्पा

2021-02-26 282 Dailymotion

अलीकडेच मायक्रोब्लॉग ऑफ इंडिया या नावाने चर्चेत असलेल्या कु अॅपला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरला भारतीय पर्याय म्हणून कु कडे बघितले जात असताना कु आपले अस्तित्व टिकवणार कि काही काळासाठी ट्रेंडमध्ये आलेल्या इतर अॅप्ससारखाच कु चा ही प्रवास असणार हे आज जाणून घेणार आहोत कू चे सीईओ आणि को फांऊंडर असणाऱ्या अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिडावटका यांच्याकडून...

#loksattadigitaladda #Koo #socialmedia