¡Sorpréndeme!

Marathi Bhasha Din 2021 Messages: मराठी राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, Greetings

2021-02-26 579 Dailymotion

27 फेब्रुवारी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती. वि. वा. शिरवाडकर उर्फ  कवी कुसुमाग्रज यांना साहित्य विश्वातला मानाचा \'ज्ञानपीठ पुरस्कार\' प्राप्त झाल्यानंतर त्यांचा जन्मदिवस \'मराठी भाषा दिन\' म्हणून साजरा केला जाऊ लागला. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा आपल्या मराठमोळ्या बांधवांना देण्यासाठी तुमच्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, Greetings घेऊन आलो आहोत.1